सहज पार्क मध्ये चालत होते पार्क तसा शांतच होता वर्दळ होती ती म्हाताऱ्या माणसांची आणि लहान मुलांची , तशी भेळ वाल्याचीही रेलचेल होतीच पार्क म्हटल कि आलंचं सर्व ,
पण माझं लक्ष वेधून घेतलं ते त्या ब्राह्मण गृहस्थानी तिशी पार केली असेल,शिकलेले दिसत होते. गळयात माळ कपाळावर चंदन लावलेलं.आपल्या लहान भावाला काहीतरी सांगत होते हिंदू मुस्लिम जाती बद्दल. मी काहीशी दूरच होती पण अस्पष्ट असं बोलणं पडत होत माझ्या कानावर ...
मलाही थोडं कुतूहल वाटलं तशी मलाही हौस, जाती धर्मा बद्दल जाणून घायची म्हणून त्याच्या शेजारच्या बाकावर जाऊन बसले आता त्यांचा संवाद स्पष्ट ऐकू येत होता ,
गृहस्थ:" तुझा तो मित्र आहे ना रे अली त्याच्या पासून थोडा लांबच राहा"
मुलगा:"का रे दादा काय झालं .खूप चांगला मुलगा आहे तो हुशारसुद्धा सलग तीन वर्ष शाळेत पहिला येतो तो शिवाय sports मध्ये पण अव्वल"
गृहस्थ : "ते काहीही असो तुला सांगितलं ना दूर राहायचं"
मुलगा: "अरे पण का ??"
गृहस्थ : "अरे तू ब्राह्मण आहेस आणि तो मुस्लिम .मांस मटन खाणारे ते त्यांच्या पासून दूरच राहा तुलाही बाटवतील आणि लक्षात ठेव तू ब्राह्मण आहेस तुला असं वागणं शोभत नाही ."
मुलगा:"दादा, पण तो खरचं खूप चांगला मुलगा आहे"
मला थोडी चीड येत होती त्या माणसाची या technology च्या काळात देखील असे काही लोक आहेत हे पाहून थोडं वाईटही वाटलं पण त्या मुलाचा विरोध पाहून काहीस मन शांत झालं तितकंचं समाधान उद्याची पिढी तरी जाती भेदाला विरोध करतेय पाहून आनंद वाटला.
तितक्यातच त्या गृहस्थाना ठसका लागला माझ्या हातात पाण्याची बाटली होतीच मी लागलीच ती पाण्याची बाटली त्यांच्या हातात दिली .
ते ही निसंकोच पाणी प्यायले .
आणि मला त्यांनी माझं नाव विचारलं ,माझं नाव मी सांगितलं "शबाना"
तसा रंगच उडाला त्यांच्या चेहऱ्याचा इतका वेळ जाती बद्दल बोलत असणारे ते गरजेच्या वेळी एका मुस्लिम मुलीने दिलेले पाणी प्यायले कदाचित धर्म भ्रष्ट झाला त्यांचा. असंच वाटलं असेल त्यांना पण ,त्यांच्या नजरेत अपराधीपणाची भावना दिसली मला.
मीच म्हणाले ,काका , माझा धर्म "माणुसकी" मी माझ्या धर्मच पालन केलं आणि तुम्हाला पाणी देऊन मी तुमचा धर्म बुडवला असेल तर माफ करा . तो मुलगा मात्र आमच्याकडे पाहत होता त्याच्या मनात काय चाललेलं त्यालाच ठाऊक!

मस्तच ❤❤
उत्तर द्याहटवाNice...Keep writing....
उत्तर द्याहटवाKeep it going.
धन्यवाद !!!
हटवाGr8
उत्तर द्याहटवाGr8
उत्तर द्याहटवाthank you
हटवाNice one
उत्तर द्याहटवाVery nice... As always
उत्तर द्याहटवाVery nice..... As always
उत्तर द्याहटवाVery nice..... As always
उत्तर द्याहटवाखरच खुप छान एका प्रगल्भ लेखिकेच्या दिशेने वाटचाल होत आहे खुपच छान व शुभेच्छा
उत्तर द्याहटवाthank you
हटवाMasta...really tht was interesting...
उत्तर द्याहटवाNice 1..keep it up..
उत्तर द्याहटवाchan.....
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाKhup chhan!!
उत्तर द्याहटवाthank you !!
हटवाawesome....pooja pawar your blog is very awesome in माणुसकी.....
उत्तर द्याहटवाthank you very much
हटवाHahah Nice
उत्तर द्याहटवाVery nice Pooja❤
उत्तर द्याहटवाVery good
उत्तर द्याहटवा