आयुष्य हे असं जगायचं असतं
कधी हसता हसता डोळे भरून येतात ,
तर कधी डोळ्यात दाटलेल्या अश्रूंना
लपवायला हसावं लागतं ………
कधी मनात नसतानाही बोलावं लागतं
तर कधी बोलायचं असूनही सारे काही मनात ठेवावं लागतं ……….
आयुष्य हे असं जगायचं असतं
कधी हसावं लागतं ,कधी रडावं लागतं ……
मुखवटा घालून जगात वावरावं लागतं .........
आयुष्य हे असं जगायचं असतं ...........
very nice...
उत्तर द्याहटवाछान आहे ……अजून मोठी लिहिता आली असती.
उत्तर द्याहटवाnice
उत्तर द्याहटवाTrue...@pooja
mast...
उत्तर द्याहटवाchan aahe.. very good start mam. keep it up.
उत्तर द्याहटवाcoool one
उत्तर द्याहटवाbeautifully written. awesome
उत्तर द्याहटवाNyc one..hope many 2 come
उत्तर द्याहटवाnice one Pooja...Keep it up..waiting for your next blog..
उत्तर द्याहटवाNICE.... PooooooooooooJaàa
उत्तर द्याहटवाखुप छान काळजाला भिडलं आपल्या
उत्तर द्याहटवा